शिरुरमध्ये आलाय नवीन विषय ? #pizza #burger #food #foodie #viralfoods
#shirurkatta #shirurnews #foodnews #foodlovers #foodvlog
तेच ते साबुदाणा खिचडी व वरीचा भात खाऊन कंटाळा आलाय मग या आषाढी एकादशीला हे उपवासाचे आप्पे बनवा.
बनवायला अतिशय सोपे व कमीत कमी साहित्यात.
खमंग चविष्ट.
#आषाढी #आषाढ