उपवासाचे आप्पे #shorts #viral #appe #fyp #trending #explore #youtubeshorts #ytshorts #yt #vrat #fast
भगर उपवासाचे आप्पे ?
1. अर्धी वाटी भाजलेला साबुदाणा आणि अर्धी वाटी भाजलेल
तेच ते साबुदाणा खिचडी व वरीचा भात खाऊन कंटाळा आलाय मग या आषाढी एकादशीला हे उपवासाचे आप्पे बनवा.
बनवायला अतिशय सोपे व कमीत कमी साहित्यात.
खमंग चविष्ट.
#आषाढी #आषाढ