Loading the player...

ना भिजवणे ना आंबवणे! उपवासाचा क्रिस्पी डोसा / जाळीदार घावन #ytshorts #upwasrecipe #fast #vrat dosa

  • ​ना भिजवण्याची कटकट, ना आंबवण्याची गरज! अगदी ५ मिनिटांत बनवा उपवासाचे जाळीदार घावन (Upvas Dosa). भगरीचे आणि साबुदाण्याचे पीठ वापरून झटपट तयार होणारा हा कुरकुरीत उपवास स्पेशल डोसा नक्की ट्राय करा.
    ​साहित्य (Ingredients):
    ​भगरीचे पीठ (भगर पीठ) - १ वाटी
    ​साबुदाणा पीठ - १/२ वाटी
    ​ताक - १/२ वाटी
    ​पाणी - पातळ बॅटर बनवण्यासाठी
    ​चवीनुसार मीठ (उपवासाचे / सेंधा मीठ)
    ​तेल किंवा तूप - भाजण्यासाठी
    ​व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा!
    ​#upwasdosa #ghavanrecipe #upvasachadosa #vratrecipe #instantdosa #marathirecipe #fastingrecipe #upwasacheghavan #shorts #viralshorts #व्रत का डोसा #घावन #dosa

    Category : Tez tayyorlanadigan taomlari retseptlari

    #ना#भिजवणे#आंबवणे#उपवासाचा#क्रिस्पी#डोसा#जाळीदार#घावन#ytshorts#upwasrecipe#fast#vrat#dosa

    0 Comments and 0 replies
arrow_drop_up