Loading the player...

Kesar Malai Barfi | केशर मलाई बर्फी ?

  • Ingredients | साहित्य :-
    200 g malai paneer | मलाई पनीर
    250 ml full-fat milk | दूध
    42 g Unsweetened Milk Powder | मिल्क पावडर
    70 g sugar | साखर
    10–12 saffron strands soaked in warm milk  | केशराच्या काड्या कोमट दुधात भिजवून
    ¼ tsp cardamom powder | वेलची पूड
    1 tsp ghee | तूप
    Method | कृती : - 
    Reduce 250 ml milk to approximately 150 ml and let it cool completely. Add milk powder and mix well. Add blended malai paneer, followed by sugar and saffron milk, and mix everything well. Switch on the gas and cook on low heat, stirring continuously. Once the mixture starts thickening, add cardamom powder and mix well. Add 1 tsp ghee, mix and switch off the gas once the mixture thickens and holds together. Transfer to a greased plate, spread evenly and let it cool at room temperature. Refrigerate for 2–3 hours or until set. Cut into pieces and garnish with saffron and almond slivers.
    सर्वप्रथम २५० मिली दूध आटवून साधारण १५० मिली करून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं. त्यात मिल्क पावडर घालून छान एकजीव करून घ्यायचं. आता चॉपरमधून बारीक केलेलं मलाई पनीर आणि साखर घालायची. केशराचं दूध घालायचं आणि सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता गॅस सुरू करून मंद आचेवर सतत ढवळत मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवायचं. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की त्यात वेलची पूड घालून मिक्स करायचं. शेवटी १ छोटा चमचा तूप घालायचं. मिश्रण घट्ट होऊन एकत्र यायला लागलं की गॅस बंद करायचा. तुपाचा हात लावलेल्या ताटात मिश्रण पसरवून घ्यायचं आणि खोलीच्या तापमानाला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवून सेट करायचं. छान सेट झाल्यावर त्याच्या वड्या कापून वरून केशर आणि बदामाच्या कापांनी सजवायचं.

    Category : Tez tayyorlanadigan taomlari retseptlari

    #kesar#malai#barfi#केशर#मलाई#बर्फी#?

    0 Comments and 0 replies
arrow_drop_up